क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकीचा धक्का लागल्याने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू


जुन्नर: मोटरसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना केलेल्या मारहाणीत ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना  एकाचा मृत्यू झाला यामुळे पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस हवालदार वाल्मिकी शिंगोटे यांनी दिली.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button