समाज कल्याण विभागाच्या भोंगळ कारभाराला आवर घाला मानवीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमान नाना शिरसागर

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


समाज कल्याण विभागाच्या भोंगळ कारभाराला आवर घाला मानवीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमान नाना शिरसागर

बीड प्रतिनिधी सखाराम पोहेकर समाज कल्याण विभागामार्फत अपंग व मागासवर्गीयांना स्कुटी व शेळी मेंढ्या पालन चे फॉर्म वितरण करण्यात आले होते त्या फॉर्म लाभधारकांना कुठली पूर्व सूचना न देता स्कुटीचा लकी ड्रॉ सुट्टीच्या दिवशी घेण्यात आला व पात्र अपात्र लाभ धारकांची यादी सूचना बोर्ड न लावता हा ड्रॉ करण्यात आला होता याची माहिती मिळतात मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्षहनुमान नाना शिरसागर व भाजपा नेते दीपक भाऊ थोरात अन्य पदाधिकारी यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याची भेट घेऊन हा चुकीचा लकी ड्रॉ रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले व अधिकाऱ्यांनाविचारण्यात आले की आपण हा लकी ड्रॉ सर्व लाभधारकांना पूर्व सूचना देऊन व पात्र अपात्र लाभधारकांची यादी सूचना फलकावर जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी समाज कल्याण अधिकाऱ्यांनी स्कुटीचा झालेला ड्रॉ रद्द करूनयानंतर सर्व लाभधारकांना पुढील लकी ड्रॉ ची तारीख जाहीर करून हा ड्रॉप सर्व समक्ष करण्यात येईल असे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी मानव हित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमान नाना शिरसागर व बीड तालुका भाजपा नेते दीपक भाऊ थोरात व सर्व कार्यकर्त्यांना असे आश्वासन दिले यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमान सिरसागर व भाजप नेते दीपक भाऊ थोरात यांनी समाज कल्याण अधिकारी यांचे आपण घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत आहोत असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले