तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड सासवड

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


 सासवड : ( आशोक कुंभार ) सासवडकराचं मोठ्या दिमाखात शाही थाटात कोथलगिरीकडे प्रस्थान…तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड सासवड

पुरंदरच्या कुशीत बसलेले पांगर गाव या गावांमध्ये आज रामनवमीनिमित्त भगवान महाराज आळंदीकर यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात सपन्न झाले आहे किर्तन महोत्सव सर्व गावकरी रामनवमीचा रामनामाचा आनंद लुटला