INDIA – भारत
-
देश-विदेश
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त,पाकिस्तानची 3 विमाने पाडली, पायलट ताब्यात
भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही…
Read More » -
देश-विदेश
भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त …
नौदलाच्या तुफान हल्ल्यामुळे कराची बंदर उद्धवस्त झालं आहे. लाहोर आणि सियालकोट नंतर आता पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये देखील भारतीय सैन्यांने…
Read More » -
देश-विदेश
भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ …
पाकिस्तान सैन्याने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला चढवून युद्धाला तोंड फोडण्याची आगळीक केली होती. ही चूक पाकिस्तानला खूप महागात पडली…
Read More » -
देश-विदेश
मोठी बातमी ! भारताचे पाकिस्तानवर 50 ड्रोन हल्ले; अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय …
मो ठी बातमी समोर येत आहे, पहलगामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारतानं केलेल्या…
Read More » -
देश-विदेश
पाकिस्तानात एकामागोमाग 12 शहरांत स्फोट, लाहोर-कराचीमध्ये प्रचंड घबराट …
हिंदुस्थानकडून केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 16 दिवसात हिंदुस्थानने आॅपरेशन सिंदूर…
Read More » -
देश-विदेश
युद्धाला सुरुवात… भारताने पाकिस्तानचे २ लढाऊ विमान पाडले, F16 नंतर JF17 ला ढगातच केले पार!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चिघळला आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील (पीओजेके) ९…
Read More » -
ताज्या बातम्या
भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे.…
Read More » -
देश-विदेश
सर्वांत मोठी बातमी ! भारतात जातनिहाय जनगणना होणार
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा…
Read More » -
देश-विदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले…
ज म्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने मोठ्या कारवाईची तयारी सुरु केली आहे. मंगळवारी भारत सरकारने सैन्याच्या तिन्ही दलांना…
Read More » -
ताज्या बातम्या
भारताकडून मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता, पीओकेमध्ये आणीबाणी घोषित …
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यावेळी जाणून बुजून हिंदू पर्यटकांना ठार मारण्यात आले. यासाठी त्यांच्या पॅन्ट काढण्यात…
Read More »