देश-विदेश

भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त …


नौदलाच्या तुफान हल्ल्यामुळे कराची बंदर उद्धवस्त झालं आहे.

लाहोर आणि सियालकोट नंतर आता पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये देखील भारतीय सैन्यांने हल्ला केला आहे. रात्री जवळपास सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भारतीय सैन्याने इस्लामाबादला लक्ष्य केले. इस्लामाबादच्या प्रमुख चौकांमध्ये आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरलेले दिसले.

अमेरिकेने पाकिस्तानला खडसावलं
दिवसभरात पाकिस्तानने २ मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याची अमेरिकेनं दखल घेतली आहे. भारतावर हल्ले लगेच थांबवा, तुम्ही लगेच माघार घ्या, अशा शब्दांत अमेरिकेनं पाकिस्तानला खडसावलं आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button