ताज्या बातम्यादेश-विदेशपुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

भैरवनाथांना अष्टमीचा पवित्र दिवस,भव्य दिव्य कार्यक्रम केला जातो ही ..


पुणे : चैत्र महिन्यातील गुरुवार दिनांक तेरा चार 2023 रोजी भैरवनाथांना अष्टमीचा पवित्र दिवस मानला जातो त्याच दिवशी परिंचे गावातील अष्टमीनिमित्त भैरवनाथांची फार मोठी यात्रा भरली जाते त्या यात्रेमध्ये तमाशा डोलेझीमचे खेळ आणि कुस्तींचा फडांचा कार्यक्रम या यात्रेनिमित्त भव्य दिव्य केला जातो ही यात्रा गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी मोठा हा उत्सवात पार पडली जाते व यात्रेची सांगता होत असते



लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button