“आता शेतकऱ्यांचा संप अटळ, तारीख ठरली, 01 मे 2023.,,
“आता शेतकऱ्यांचा संप अटळ, तारीख ठरली, 01 मे 2023.,,
महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) 1,मे 2023, पासून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी संपावर,,महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने,
राज्यातील शेतकऱ्यांना शेती, कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन खंडीत करू नये या महत्त्वपूर्ण यशस्वी लढ्यानंतर….,
आता 01, मे 2023, पासून मा.श्री. विठ्ठल पवार राजे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य, यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील उत्पादित शेतकऱ्यांचा बेमुदत कडकडीत शेतकरी संपाला सुरुवात होणार..,याची संघटनेच्या राज्यातील 36 जिल्ह्यातील सर्व शाखा, जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी समिती अध्यक्ष, सदस्य, सभासद यांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र सरकारला दिले विविध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शेतकऱ्यांना १०९%✓ न्याय मिळवून देउन, त्यांनाही, सुखाने व सन्मानाने जगता यावे या निर्णायक व ऐतिहासिक स्वातंत्र्याच्या लढ्यात आपण सर्वांनी सर्व शक्तीने सहभागी व्हावे, या ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात करण्याच्या साठी सर्वांनी एक दिलाने, एक हाकेने, एक वाक्याने, एक शेतकरी एक कोटी शेतकरी शेतकरी संपाची हाक देत आहोत, तरी राज्यातील सर्व घटक संघटनांनी या शेतकरी संपात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपले संघटनेचे नाव, संघटनेचे अधिकृत. 7887313311 या WhotsAap क्रमांकावर किंवा ई-मेल ऍड्रेस, [email protected], / [email protected] वर जाहीर पाठिंब्या व १००%✓ सहभागासाठी पत्र पाठवावे, सहभाग नोंदवावा.
एक, 01 मे 20 23 पासून बेमुदत शेतकरी संपाचे वेळ व ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल..
लोकशाही न्युज येथे पहा
https://t.co/kRTujEW1Dv
ब्रेकिंग बातम्या साठी 9225 46 47 48 हा क्रमांक आपल्या व्हॉट्स अॅप ग्रुपला अॅड करा ! लोकशाही न्युज ऑनलाईन दैनिक वाचा एका क्लिकवर!https://t.co/4mCobetZFY
आपल्या लोकशाही यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व पहा व्हिडिओ न्युजhttps://t.co/kRTujEW1Dv— NAVGAN NEWS BEED (@beed_news) March 21, 2023
आपला.
स्नेहांकित किसान सेवक.
प्रदेश सचिव, राज्य कार्यकारिणी समिती, अध्यक्ष यांच्या वतीने जाहीर..
विठ्ठल पवार राजे.
अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य.
संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक. 8805401314.
व्हाट्सअप क्रमांक. 7887313311.
ई-मेल ऍड्रेस., [email protected]