लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे चांच्या उपस्थीतीथ भाजपा बुथ सशक्तीकरण व जिल्हा कार्यकारिणी बैठक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : ( आशोक कुंभार ) अंबाजोगाई येथे भाजपा बुथ सशक्तीकरण व जिल्हा कार्यकारिणी बैठक लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी मा.आ.भिमरावजी धोंडे साहेब यांचा सत्कार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रांतजी हजारी व भाजपा विमुक्त -भटके आघाडी बीड जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव यांनी केला.यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, आ.सुरेशजी धस,मा.आ.आर.टी.देशमुख,भाजपा नेते रमेशजी आडसकर,भाजपा नेते अक्षयजी मुंदडा,भाजपा सरचिटणीस सर्जेरावजी तांदळे व संघटन सरचिटणीस देविदासजी नागरगोजे इ.नेते उपस्थित होते.