भरधाव आला ते गाडीसह थेट विहिरीत बुडाले, पुण्यातील धक्कादायक प्रकार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : ( आशोक कुंभार ) पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नेतवड येथे अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मोटार सायकलवरून जात असताना कठडे नसलेल्या विहिरीत मोटारसायकल सह विहीरीत पडल  दरम्यान या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरी व्यक्ती पाईपाला धरून राहिल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.

घटनास्थळी जुन्नर रेस्क्यू टीमचे जवान राजकुमार चव्हाण, रूपेश जगताप, संकेत कबाडी, मगदुम सय्यद, आदित्य आचार्य, कपिल कबाडी, तनिष गायकवाड, आतीफ सय्यद, अली नासेर यांनी रेस्क्यू करून दुचाकी व मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.