ताज्या बातम्या

एक तरुणासाठी दोन तरुणींची रस्त्यावर हातापायी.


कॉलेज लाईफ (College life) हे प्रत्येकाटच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसं असतात. अभ्यास, क्लास बंक आणि मित्र मैत्रीणी…तुम्हाला तो ‘दुनियादारी’ पिक्चर आठवतो…त्यातील अगदी तसंच काहीस अनेकांचं आयुष्य असतं.कॉलेजच्या दिवसात तरुण तरुणीला कोणा कोणावर क्रश होतं. अगदी प्रेमातही या दिवसांमध्ये पडतात. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड (boyfriend girlfriend video) कसं भारी वाटतं ना…पण सोशल मीडियावर दोन तरुणींचा हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral on social media) झाला आहे.कारण ऐकून बसेल धक्का

हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल, कारण या दोन तरुणी रस्त्याच्या कडेला तुफान हाणामारी करत आहेत. त्या दोघांनी सोडण्याचा पूर्ण प्रयत्न होतोय पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. या दोघींना सोडविण्यासाठी एक तरुण आणि एक तरुणी अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा फुलटू राडा सुरु होता. या मुलीचं दंगल बघायला लोकांनी गर्दी केली होती. या मुली एका मुलासाठी अख्ख जग डोक्यावर घेत होत्याकाही क्षणांनंतर तो मुलगा आणि मुलगी (boy girl video) ही लढाई थांबविण्यात यशस्वी झाले. मात्र मदत करणाऱ्या मुलीलाच तरुण मारतो आणि शिवीगाळ करायला लागतो. पुढे तो तरुण आपल्या प्रेयसीला घेऊन निघून जातो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button