क्राईम

कुऱ्हाडीने वार करून बापाला संपवलं,रक्ताच्या थारोळ्यात बाप मुलगा का उठला जीवावर?

पंजाबमधील संगरूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. रात्री घरामध्ये झोपलेल्या वडिलांची त्यांच्या पोटाचे मुलाने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे.तरुणाचा अडीच महिन्यांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट (Divorce) घेण्यात आला होता. त्याच कारणामुळे मानसिकरित्या अस्वस्थ होता. ही घटना संगरूच्या बटाडियाना गावामध्ये घडली आहे. वडिलांची हत्या झाल्यानंतर तिथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

ज्या तरुणाने वडिलांची हत्या केली आहे, त्याचे नाव मनप्रीत आहे. तो त्याच्या वडिलांबरोबर बतडियानामध्ये राहत होता. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मनप्रीतच्या घरातून जोरजोरात ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे तो आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्याच्या घरी गेले. तेव्हा चरणजीत सिंह यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहायला मिळाला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर चरणजीत यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार मनप्रीत विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनप्रीतचा अडीच महिन्याभरापूर्वी घटस्फोट झाला होता, त्यामुळे तो सतत चिंताग्रस्त दिसत होता. घटस्फोट झाल्यामुळे तो ताणतणावाखालीही होता, आणि त्यातून त्याने अनेकदा नातेवाईकांबरोबर वाद घातला होता.

वडिलांचे तुकडे केले

ज्या तरुणाने वडिलांची हत्या केली आहे, त्याचे नाव मनप्रीत आहे. तो त्याच्या वडिलांबरोबर बतडियानामध्ये राहत होता. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मनप्रीतच्या घरातून जोरजोरात ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे तो आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्याच्या घरी गेले. तेव्हा चरणजीत सिंह यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहायला मिळाला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर चरणजीत यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार मनप्रीत विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

“देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; शरद पवारांचा मोदींना इशारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button