ताज्या बातम्या

शरद पवार घेणार गृहमंत्री अमित शाहांची भेट?


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात भेट घेवून साखर कारखानदारांची समस्या मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.



इथेनॉल बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका हा साखर कारखादारांना बसणार आहे. त्या संदर्भात शरद पवार शाहांची भेट घेवून निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार आज किंवा उद्या अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. इथेनॉल बंदीच्या निर्णयासंबधी पत्र देखील शरद पवार अमित शहांना लिहिणार असल्याची माहिती आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button