ताज्या बातम्या

संत नामदेव महाराज मंदिर या वास्तूचे उद्घाटन समारंभ


सोमवार दिनांक 29 5 2023 रोजी सायंकाळी नवीन वास्तूचे उद्घाटन संत नामदेव महाराज मंदिर या वास्तूचे उद्घाटन समारंभ पार पडला यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते व मान्यवरांची उपस्थिती माननीय गोविंदराव बाप्पू बोत्रे हे शिंपी समाजाचे अध्यक्ष होते उपस्थित व इतर मान्यवरही माननीय उदय निरगुडे जी साहेब माननीय विक्रांत डोंगरे साहेब माननीय महेश कांबळे माननीय विवेक सुपेकर माननीय गौरव भांबुरे तसेच शुभम भांबुरे तसेच प्रसाद माळवदकर संजय निरगुडे व इतर सहाय्यक या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमास वास्तू होम हवन संस्कृती विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले आहे तसेच हेमंत प्रभुणे पेटीवादक तसेच अमित भांबुरे यांनी येणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध गायनाने व मंत्रमुग्ध केले




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button