ताज्या बातम्या

अमृत ताई पठारे महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित


अमृत ताई कैलास पठारे महाराष्ट्र शासन महिला, व बालविका, समिती सदस्य,
शिवसेना पुणे उपशहर प्रमुख
यांना आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना, पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना, ऑल इंडिया अँटीकरप्शन पार्लमेंट कमिटी, भारतीय महा क्रांती सेना क्राईम प्रोविजन अँटीकरप्शन कमिटी, गुरु मनी प्रोडक्शन, छत्रपती शेतकरी सेना, यांच्या वतीने



आंतरराष्ट्रीय राजदूत संघटना अध्यक्ष, माहिती अधिकार अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्या हस्ते
अमृत ताई पठारे यांची सामाजिक, प्रशासकीय व क्रीडा क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र रत्न
राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button