ताज्या बातम्या

मुक्ताबाई कुंभार यांचे वृध्दपकाळाने दु:खद निधन


सासवड : पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी मुक्ताबाई रामचंद्र कुंभार यांचे रविवार दि. ८ / १० / २०२३ रोजी सकाळी ठिक ८ – ०० वाजता वयाच्या ९० वर्षीपांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले,
त्यांच्यावर दुपारी १ – ०० वाजता पांगारे येथील स्मशानभूमीत दु:खद अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांना २ मुले गोरख रामचंद्र कुंभार, संदीप रामचंद्र कुंभार , व मंगल ,मंदा व नंदा या ३ मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे, लोकशाही न्युज टिव्ही चॅनलचे पत्रकार अशोक कुंभार हे त्यांचे पुतणे होत,
मुक्ताबाई कुंभार यांचा दशक्रियाविधी गुरुवार दि. १२ / १० / २०२३ रोजी सकाळी ठिक ८ – ३० वाजता मौजे पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या कुटूंबियांच्या वतीने देण्यात आली आहे, भावपूर्ण श्रद्धांजली,,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button