ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, तुमच्या शहरात हा आहे भाव


नवी दिल्ली : शनिवार-रविवार बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल, वाहनाची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या. जागतिक बाजारात कच्चा तेलाने  उसळी घेतली आहे.
काल कच्चे तेलाचे भाव स्वस्त होते. तर आज हे भाव वधारले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव(Petrol Diesle Price) जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले. तुमच्या शहरातील इंधनाचा काय आहे दर? इंधनाच्या किंमती तुम्हाला या एसएमएस क्रमांकावरुन सुद्धा कळतात.



आजचा कच्चा तेलाचा भाव
17 जून रोजी कच्चा तेलाचा भाव वधारला. ब्रेंट क्रूड ऑईल 76.61 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 71.78 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

भाव एका SMS वर

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल 106.36 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.64 रुपये आणि डिझेल 93.17 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 107.75 पेट्रोल आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 106.43 आणि डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.35 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.92 तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
परभणी पेट्रोल 109.01 तर डिझेल 95.42 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 106.01 आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.32 रुपये तर डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर
दरात कपात
केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button