ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी


उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी.दिनांक २३फरवरीला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.स्वच्छतेची शपथ देण्यात आली.तसेच गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर माहीती देण्यात आली.या कार्यक्रमासाठी डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी डॉ खूजे जनरल सर्जन डॉ पिंपलकर,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका,लक्ष्मिकांत ताले ,किरण धांडे अप,सौ मिना मोगरे अप आणि सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तसेच सामाजिक कार्यकर्त्ये ,रूग्ण,त्यांचे नातेवाईक यांनीही कार्यक्रमात सहभागी झाले होते.कार्यक्रमात सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका,सौ मिना मोगरे,लक्ष्मिकांत ताले यांनी मेहनत घेतली.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button