Month: August 2023
-
क्राईम
पतीच्या पैशांवर डोळा,युवकासोबत लफडं; पत्नीने रचलं षडयंत्र अन..
मध्य प्रदेशातील विदिशा इथं हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. याठिकाणी एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला आहे. पतीच्या हत्येनंतर…
Read More » -
क्राईम
प्रेम, विश्वासघात अन् हत्या..! काय आहे प्रकरण वाचा..
काळ्या जगतात काही घटना अशा असतात ज्या मर्डर मिस्ट्री बनतात. अशा घटनांचा शोध घेणे अन् खऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळणे पोलिसांसमोर…
Read More » -
ताज्या बातम्या
भारताची चांद्रयान-३ मोहिम, पाकिस्तानचे माजी मंत्री काय म्हणाले..
आजचा दिवस भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. पाकिस्तानही या मोहिमेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. यावर पाकिस्तानचे माजी माहिती…
Read More » -
ताज्या बातम्या
चांद्रयान-३ नं रचला इतिहास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश
भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा…
Read More » -
ताज्या बातम्या
डोळे येण्यावरील औषधांचा रत्नागिरीत तुटवडा, कोल्हापूरहून औषधे मागवली
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या डोळ्यांची साथ असून जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीवरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. डोळे आल्यानंतर उपचारासाठी डोळ्यात टाकण्यात येणारे…
Read More » -
ताज्या बातम्या
उल्हासनगरातील शाळा व महाविद्यालयाचे नामफलक हवे मराठीत, मनसेचा इशारा
उल्हासनगर : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच महाविद्यालयाचे नामफलक इंग्रजी भाषेत आहेत. एका आठवड्यात नामफलक मराठीत झाले नाहींतर, आंदोलनाचा इशारा…
Read More » -
ताज्या बातम्या
वानखेडे स्टेडियमच्या ५२९ सीटसाठी ५० कोटींची ऑफर, MCA ने चक्क नाही म्हणून सांगितलं
वनडे वर्ल्डकप 2023 भारतीय भूमीवर होणार आहे. या स्पर्धेतील पहिला आणि विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर…

आमची आणि केंद्र सरकारची मिलीभगत.”, संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विधान परिषदेतील १२ जागांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन राज्यापालांकडे १२ जणांच्या नावांची यादी पाठवली…

Read More »