Day: April 19, 2023
-
ताज्या बातम्या
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा मृत्यू
बुलढाणा:बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं आहे, तर क्रिकेटपटू जखमी…
Read More » -
ताज्या बातम्या
नाशिकमध्ये विहीर खोदताना भीषण स्फोटात 3 ठार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील हरसूलमधील हिरडी गावात विहीर खोदताना झालेल्या जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांचा जागीचा मृत्यू झाला आहे. लहू…
Read More » -
ताज्या बातम्या
११ वेळा अपयश पदरी.. पण खाकी वर्दी चढवूनच घरी..!
गडचिरोली : यश मिळविण्यासाठी कितीदा प्रयत्न करावे, हे झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना अनेकदा जमिनीवर कोसळणाऱ्या मुंगीपासून शिकण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात.…
Read More » -
ताज्या बातम्या
भावाच्या त्रासाला कंटाळून भावाची आत्महत्या
संगमनेर: भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.१७) दुपारी २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील रहिमपूर…
Read More » -
ताज्या बातम्या
तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पगार झाल्याच्या आनंदात असतानाच विचित्र अपघात; शिक्षकासह मुलाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकासह दहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात…
Read More » -
ताज्या बातम्या
मुंबईकरांसाठी खुशखबर; शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई:लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिंदे-फडणवीस सरकारने लोकलचा प्रवास जलद होण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांत सुधारणांसह…
Read More » -
ताज्या बातम्या
मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन केला साजरा
मुंबई: मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा केला कारण मध्य रेल्वे भारतातील समर्पित सेवेच्या १७१व्या वर्षात…
Read More » -
ताज्या बातम्या
दाभोलकर हत्या प्रकरण – तपासावर नियंत्रण कायम ठेवण्यास हायकोर्टाचा नकार
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाच्या तपासावर नियंत्रण कायम ठेवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. हत्याकांडाचा…
Read More » -
ताज्या बातम्या
चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
नागपूर : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कोराडीत ही…
Read More » -
ताज्या बातम्या
कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते
बंगळूर:कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येथे 10 मे रोजी येथे मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राजकारण ढवळून निघत…
Read More »