देश-विदेश
-
भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, USला मागे टाकत चीन पहिल्या क्रमांकावर
भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताचा जीडीपी 3,750 अब्ज डॉलर एवढा आहे. याशिवाय, पहिल्या क्रमांकावर…
Read More » -
चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता हे अप्रतिम दृश्य
चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. 23 ऑगस्टला उतरण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट रोजी…
Read More » -
‘त्या’ जाहिरातीवर सचिन तेंडुलकरला नोटीस पाठवा,राज्य सरकारने ऑनलाइन गेमवर बंदी घालावी काय आहे प्रकरण..
सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमची जाहिरात करत असल्याबाबत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. सचिन तेंडुलकर…
Read More » -
राष्ट्रध्वज मिळणार घरपोच
१५ ऑगस्ट हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियना २.० सुरू केले आहे.…
Read More » -
अमेरिकेने लपवून ठेवले एलियन्सचे मृतदेह; माजी नेव्ही अधिकाऱ्याचा थेट संसदेत दावा!
परग्रहावर राहणारे सजीव, म्हणजेच एलियन्सबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण कित्येक वेळा एलियन्सनी अमेरिकेवर हल्ला केल्याचं पाहिलं…
Read More » -
महिलेने व्हॉट्सअॅपवर प्रियकराला विषाच्या बॉटलचा फोटो पाठवला होता. त्यावर त्याने फक्त ओके असा रिप्लाय अन..
विवाहित महिलेने प्रियकरासा व्हॉट्सअॅपवर एक फोटो पाठवला त्यावर प्रियकराकडून असा काही रिप्लाय आली की महिलेने विष पिऊन आयुष्य संपवले आहे.…
Read More » -
युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत – PM शहबाज शरीफ
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही तणावाचे आहेत. भारताने वारंवार दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरांवरही त्यांना खडे…
Read More » -
चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत …तर 10 दिवसांत पृथ्वीवर परत येईल चांद्रयान 3 !
चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आले आहे. चांद्रयान-3 हे चंद्राभोवती दीर्घ…
Read More » -
हरियाणात हिंसाचार उफाळला; २ ठार;अनेक जण जखमी; शाळा-इंटरनेट बंद
हरियाणामध्ये दोन समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होऊन मोठा हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात २ ठार तर २० पोलिसांसह अनेक जण जखमी…
Read More » -
…तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा
नाटो देशांचा पाठिंबा असलेल्या युक्रेनने रशियाच्या काही भूभागावर कब्जा केला तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो, असा इशारा रशियाचे…
Read More »