Lokshahi News Network
-
पाच वर्षांत देशात पेट्रोलवर बंदी घालण्यात येईल, गाडया धावतील विहिरीच्या पाण्यावर
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत…
Read More » -
पंढरपूर येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, दर्शन रांग येथे भाविकांची गर्दी
आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे पंढरीत येणाऱ्या दिंडय़ा, पालख्यांना राहुटय़ा, तंबू उभारून निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून प्रशासनाच्या वतीने…
Read More » -
‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : ‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. शिवसेनेच्या 40 आमदारांच्या…
Read More » -
चारमिला या साऊथच्या अभिनेत्रीकडे निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी
फिल्म इंडस्ट्री हि अशी इंडस्ट्री आहे जिथे काही लोक हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात तर काही लोकांना निराश होऊन परत जावे…
Read More » -
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज ते पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले. तत्पूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांची…
Read More » -
सेक्सदरम्यान खूप कमी अंतर ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता कमी
माणसाला वयानंतर कुटुंब आणि मुलं असावीत अशी इच्छा असते. पण अनेकदा काही लोकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. केवळ महिलाच…
Read More » -
एकनाथ शिंदे ठाणे शहरासाठी मोठी तरतूद,527 कोटींचा निधी तात्काळ देण्याचे आदेश
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॉस्पिटल…
Read More » -
मुख्तार अब्बास नक्वी यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा
भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्तार…
Read More » -
प्रत्येक बिलावर 600 यूनिट वीज मोफत मिळणार,राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रत्येक…
Read More » -
मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून आई-वडिलांची केली हत्या
कानपूरमध्ये झालेल्या पती-पत्नीच्या हत्येचा काही तासांतच खळबळजनक खुलासा झाला आहे. या दाम्पत्याची मुलगीच खुनी निघाली आहे. मुलीने प्रियकर आणि त्याच्या…
Read More »