महाराष्ट्र कामगार क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष संघटकात्मक नियमावली
महाराष्ट्र कामगार क्रांती सेना अध्यक्ष श्री.बबनराव मारुती मोहीते
संस्थेचे नियम आहे
संस्थेचे मेबंरने
नियम पाळणे
बंधन कारक राहील संस्थापक अध्यक्ष यांच्या
आदेशाचे पालन करने
कुठले योजना साठी कार्य करन्या पुर्वी संस्थापक अध्यक्ष यांची
परवानगी
घेने बधंन कारक आहे
मोर्चे काढने
अंदोलने करने
ऊपोषने करने
कुठलीही शासकीय योजना राबीन्यात येनार आसेल
व्यवसाय कर्ज
प्रधान मंत्री योजना
वसतंराव नाईक कर्ज योजना
महात्मा फुले
घरकुल
आणी
कुठल्या योजने राबीन्या करीता त्यासाठी येनारा खर्च त्या साठी किती पैसे जनते कडुन किती पैसे घेता व संस्थेसाठी किती योगदान जमा करनार आहात आणी तुमचा जमा खर्च किती याचा
प्रेत्तेक कामाचा आढावा देने बंधन कारक राहील ते सुध्दा लेकी स्खरुपात लेटर वर लिहुन
वाटसाप द्बारे संस्थेला पाठविने अदीनियम बंधन कारक राहील शहर अध्यक्ष वार्ड अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष प्रतेक कार्यकर्ता महीला युवा याच्यां साठी सक्तीचा आदेश आहे संघटनेची कसलीही योजना राबीन्या आगोदर संस्थाप आध्यक्ष यांची परवानंगी घेने बधंन कारक आहे
आयडी प्रुफ साठी ***** रुपये आकारले जाईल त्या साठी फोन पे करावे फक्त संस्थापक संघटनेच्या अॅकांऊटात जमा व्हायला पाहीजे संघटनेच्या कार्यकर्ते यांनी कुठे आणी कसली योजना राबविन्या करीता सज्ज आसनार आसेल तर संस्थापक अध्यक्ष परवानगी देतील तरच ते कार्य कर्ते त्या कामाठी पावती देऊन पैसे जमा करतील महीला पुरुष कार्यकर्ते यांना परवानगी मिळेल कुठल्याही कार्यकर्ते यांना देवु नये अध्यक्ष न विचारता कुनीही पैसाचा व्यव्हार केल्यास संस्थापक अध्यक्ष जबाबदार राहानार नाही
संस्थापक आध्यक्ष यांच्या आदेशा वरुन
महाराष्ट्र कामगार क्रांती सेना या नावाने मंजुर करुन
काही ही घोटाळे बाजी
कार्पकर्ते यांनी
शिलाई मशीन योजना महीला बाल कल्याण योजना आसो कुठली ही योजना राबविन्या आगोदर प्रथम
महीला पदाधीकारी आसो
पुरुष कार्यकर्ते आसो यांनी
आगोदर संघटनेला कळविने बधंन कारक आसेल
शहरीभाग आणी ग्रामीन भागातील सर्व
कार्यकर्ते यांना
संपुर्ण महाराष्ट्रा साठी आदेश लागु आहे आदेशाचे पालन
न केल्यास
संघटनेच्या वतीने
कायदेशीर
कारवाई करुन
मिडीया व वर्तमान पत्रा द्बारे हाकलपटी केलेली बातमी जाहीर करन्यात येईल
आणी सघंटने मधुन हाकलपटी करन्यात येईल अासा आदेश महाराष्ट्र क्रांती कामगार सेना संस्थापक अध्यक्ष यांचा आहे तरी सर्वानी आदेशाचे पालन करावे