प्राध्यापक विश्वनाथराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज तालुका केज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहा मध्ये साजरा
प्राध्यापक विश्वनाथराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज तालुका केज येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला या शाळेचे प्राचार्य माधुरीताई विजयकांत मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमा ला उपस्थित या संकुला मधील सर्व संत भगवान बाबा एम एड कॉलेज केज बीड कॉलेज ची प्राचार्य किशोर मोरे सर उपप्राचार्य शिंदे सर माने सर महाजन सर ग्रंथपाल कांबळे मॅडम बीड कॉलेज डीटीएड कॉलेजचे प्राचार्य प्रवीण कनेरे सर श्री हंगे सर श्री यादव सर जेके इनामदार मुक्त विद्यापीठाचे सर्व कर्मचारी वृंद 26 जानेवारी निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या
होत्या त्यामध्ये खोखो कबड्डी रनिंग लिंबू चमचा प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार वक्तृत्व स्पर्धा विविध स्पर्धकांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिक प्राचार्य माधुरीताई मुंडे यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अमलात आले त्यावेळेस पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो भारत देशाला भारतीय संविधान हा पवित्र ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला अशी गौरव उद्गार त्यांनी बोलताना व्यक्त केले या शाळेचे पर्यवेक्षक व्ही आर घुले सर गोरख धस सर क्रीडा शिक्षक माने सर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रियंका गोपाळघरे श्रीमती कांबळे मॅडम जुनिअर कॉलेजचे प्रा श्री अनंत आघाव सर संजय काकड सर ज्योती चाटे मॅडम सोमनाथ राऊत सर पारखे सर सूर्यवंशी सर प्रमिता कांबळे नेहरकर सर बिकड सर भोरे सर कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारी या शाळे चे सेवक नामदेव आघाव संपत केदार हनुमंत मोराळे वळसे या कार्यक्रमाची सूत्रसंचालन भोसले सर व या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक श्री अनंत आघाव सर यांनी मानले व कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला व सर्व विद्यार्थी व पालक कार्यक्रमाला हजर होते