ताज्या बातम्या
ग्राम पंचायत कार्यालय समोर, खेर्डावाडी ग्रामस्थांचे अमरण उपोषण
ग्राम पंचायत कार्यालय समोर, खेर्डावाडी ग्रामस्थांचे अमरण उपोषण
मौजे खेर्डावाडी ता. गेवराई जि. बीड येथील १४ वा व १५ वा वित्त आयोग व इतर निधीतुन विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्याबाबत
२) जलजीवन मिशन अतंर्गत चालु असलेले काम निकृष्ट दर्जाचे पाईप य सदरील विहीरस पाणि नसताना पाईप लाईन केली जात असल्याबाबत कि उच्चस्तरीय समितीद्वारे ग्रामपंचायत द्वारे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी समिती लवकरात लवकर निर्माण करुन मोज माप पुस्तीका घेऊन येऊन प्रत्यक्ष चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी
अंकुश माने व समस्त गावकरी मंडळी खेर्डावाडी यांनी केली आहे