सोमवार दिनांक 17 एप्रिल2023 रोजी चलो अहमदनगर, चलो अहमदनगर.
सोमवार दिनांक 17 एप्रिल2023 रोजी चलो अहमदनगर, चलो अहमदनगर.
स्थळ;- साखर प्रादेशिक कार्यालय लाला टाकी अहमनगर,वेळ 11 वाजता
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वतीने थकीत एफआरपी, 15 टक्के व्याजासह मिळणे बाबत उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसउत्पादक शेतकर्यांना आव्हान करण्यात येते की मा विठ्ठल पवार राजे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमञक. मा.सदस्य, ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य याच्या उपस्थितीत ज्या शेतकऱ्याचा ऊस युटेक गजानन शुगर या व इतर साखर कारखान्याला गेला आहे. परंतू आद्याप ऊसाचे पेमेंट झाले नाही,अशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 17/04/2023 रोजी साखर आयुक्तालय लाल टाकी, अहमदनगर येथे सकाळी 11 वाजेपर्यंत हजर रहावे, असे आव्हान शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहेत.
अधिक महिती साठी संपर्क.
सुकानू समिती प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे पाटील मोबाईल नंबर 9850546051,
दादासाहेब नाबदे पाटील युवक तालुका अध्यक्ष.7387666820.
सोमवार दिनांक 17/4/2023, रोजी, सकाळी 11 वाजता अहमदनगर प्रादेशिक सहसंचालक साखर विभागीय आयुक्त कार्यालय येथे प्रमुख उपस्थिती..
माननीय श्री. विठ्ठल पवार राजे.
राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक.
मा. सदस्य;- ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य.
हजारोच्या संख्येने उपस्थित रहा…
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !