आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक राहुल गावडे यांच्याकडून टाकळी गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेयसाहित्य वाटप
आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक राहुल गावडे यांच्याकडून टाकळी गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेयसाहित्य वाटप केले
आष्टी : आष्टी तालुक्यातील टाकळी गणात वाहिरा, निमगाव बोडखा, व घोंगडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये माननीय सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक राहुल गावडे यांनी लहान मुलांना वही पुस्तक पेन शालेय साहित्य वस्तू व खाऊ वाटप केले. याप्रसंगी निमगाव बोडक्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दादा गावडे ,सरपंच ईश्वर मेटे यांनी टाकळी गणातील अनेक गावात सामाजिक उपक्रम राबवत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित उपसरपंच सुभाष गावडे, ग्रामपंचायत सदस्य मेटे, शिवाजी वाळके ,भाऊ पवार घोंगडेवाडी चे सरपंच भाऊसाहेब ,गावडे उपसरपंच व विकास माळशिकारे,वाहिरा गावचे सरपंच संभाजी गाडे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब झांजे,मा.अण्णासाहेब आटोळे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब झांजे, महेश झांजे,फक्कड झांजे,वाहिरा जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर झांजे मुख्याध्यापक कवडे सर, गव्हाणे सर, शेळके सर,हे सर्वजण उपस्थित होते. निमगाव बोडखा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये माननीय सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक राहुल गावडे यांनी लहान मुलांना वही पुस्तक पेन शालेय वस्तीचे वाटप केले याप्रसंगी निमगाव बोडक्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दादा गावडे सरपंच ईश्वरभाऊ उपसरपंच सुभाष गावडे ग्रामपंचायत सदस्य पोपट मेटे रामदास शेलार शौकत खान भगवान गावडे सुनील गावडे पंढरीनाथ मेटे माजी सरपंच राजेंद्र शेलार प्रदीप वाळके बाळासाहेब फरतारे प्रकाश गावडे शांतीलाल मेटे चंद्रभान मेटे दत्तात्रेय गावडे अशोक मेटे निखिल मेटे सलीम खान अंकुश शेलार सलमान खान शिवाजी मेटे सुशांत मेटे तुकाराम गावडे अंकुश मेटे कोरडे मॅडम गांगर्डे मॅडम सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. घोंगडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये माननीय सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक राहुल गावडे यांनी लहान मुलांना वही पुस्तक पेन शालेयसाहित्य वस्तू व खाऊ वाटप केले याप्रसंगी निमगाव बोडक्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दादा गावडे घोंगडेवाडी चे सरपंच भाऊसाहेब गावडे उपसरपंच व विकास माळशिकारे जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य कुमार माळशिकारे किरण गावडे अनिल माळशिकारे मुन्ना माळशिकारे संपत माळशिकारे शिवाजी वाळके भाऊ पवार जिल्हा परिषदेचे शिक्षक हिंगणे सर व मॅडम व ग्रामस्त उपस्थित होते.