ताज्या बातम्या

‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषाने लींबारूई येथे श्रीगणेशाला निरोप


राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहे



बीड : लीबा-रुई ( दत्ता ठाणगे )
‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषाने बीड लीबा-रुई येथे श्री संत सावता माळी गणेश मित्र मंडळ लिंबा रुई ठाणगे वस्ती

गणेश मंडळाच्या वतीने टाळ म्रदंग,ढोल, ताशे, झांज आणी बॅंड पथकांच्या सुमधुर तालावर तरूण गणेशभक्तांनी बेधुंद नाचत दिला श्रीगणेशाला उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी गावकरी म महीलांनी मोठ्या प्रमानात सहभाग घेतला व गावावरील सर्व संकट दूर कर असे साकडे घालण्यात आहे .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button