ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

गोविदवाडी तलावात तरुणांचा पाण्यात बुडून मुत्यू


बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई शहरातील संजय नगर भागातील एक तरुण गोविदवाडी तलावा जवळ असणाऱ्या एका दर्गाच्या पाया पडण्यासाठी गेला होता तसेच हातपाय धुताना त्यांचा तोल सुटला आणि तो पाण्यात पडला व त्यांचा यामध्ये दुदैवी अंत झाला असल्याची घटना दि 16 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली
या बाबद सविस्तर माहिती आशी की अमर अजिस शेख वय 32 वर्षे रा संजय नगर गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयत व्यक्तीचे नाव . नाव असून आज दुपारच्या वेळी गेवराई शहरालगत शिवारात दर्गाला हा तरुण गेला आसल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे तसेच तोड . हातपाय धुत असतानां त्यांचा तोल सुटला आणी हा युवक पाण्यात बुडला तसेच . स्थानिकानी ही माहिती पोलिसाना दिली गेवराई पोलीस घटना स्तळावर दाखल झाले तसेच मयत तरुणाचा मुत्यूदेह पाण्यातुन बाहेर काढला असून त्याला उत्तरीय तपासणीसाठी गेवराई च्या उपजिल्हा रूग्णालायात आनले असून या प्रकरणी र्गेवराई पोलिस ठाण्यात आकस्मित मुत्यूची नोद करण्यात आली . आसल्याची माहिती जमादार साजेत सिद्वीकी यांनी दिली आहे




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button