ताज्या बातम्यानागपूरमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम पिचवर भाजपची विजयी घौडदौड; काँग्रेस खासदाराच्या प्रभागातच धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत कुणाची बाजी?


विविध मतमोजणी केंद्रातून भाजपचे विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जल्लोष करत बाहेर पडत आहे. एकूणचयाविजयानेआगामी निवडणुकांसाठीभाजपचाविश्वासदुणावलाआहे.

पुढेआलेल्यापहिल्याकलानुसार 27 नगरपरिषदेत भाजपने नागपुरात 21 जागांवर, तरशिंदेंच्या शिवसेनेनं 2 जागीविजयमिळवलाआहे. तर काँग्रेस अवघ्या 3 जागांवरआघाडीवरआहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शप गट) आणिठाकरेंच्याशिवसेनेलाअद्यापखातेहीउघडताआलेलंनाहीये. दुसरीकडे शेकापानंएकाजागीविजयमिळवलाआहे.

नागपूर जिल्हा एकुण नगरपरिषद / नगर पंचायत- 27

भाजप- 21
शिवसेना- 2
राष्ट्रवादी (अजित गट)- 0
ठाकरे- 0
काँग्रेस- 3 ( दोन काँग्रेस पक्ष आणि एक काँग्रेस समर्थित अपक्ष)
राष्ट्रवादी (शप गट)- 0
इतर- 1 (शेकाप)

भिवापूर नगरपंचायत

नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार

कु. सुषमा शंकरराव श्रीरामे (भाजप)

मिळालेली मते 3,132

भिवापूर नगरपंचायत प्रभाग निहाय विजयी नगरसेवक

1) सौ. कांचन बालपांडे (भाजप)

2) नाझीम बेग (राष्ट्रवादी अजित पवार)

3) पिंटू श्रीरामे (भाजप)

4) दिनेश रामटेके (भाजप)

5) सौ. जया नंदनवार (भाजप)

6) प्रकाश पंजलवार (अपक्ष)

7) सौ. वैशाली पेंदाम (भाजप)

8) सौ. किरण नागरिकर (काँग्रेस)

9) विवेक ठाकरे (भाजप)

10) सौ. शुद्धरेखा तभाने (भाजप)

11) सौ. धनश्री धनविजय (शिवसेना शिंदे)

12) सौ. रीना खापरीकर (अपक्ष)

13) सौ. मिथिला तिडके (भाजप)

14) कैलास कोमलीवार (शिवसेना उबाठा)

15) नंदू पाचभाई (काँग्रेस)

16) सौ. शोभा जांभुळे (काँग्रेस)

17) साहिल कुमार टेंभुर्णे (अपक्ष)

नरखेड नगर पंचायत

नरखेड नगर पंचायत मध्ये भाजपचे मनोज कोरडे 1577 मतांनी विजयी

कळमेश्वर नगर पंचायत

कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपचे अविनाश माकोडे विजयी.

नगरसेवक पदी काँग्रेस 6 तर भाजपा 15

कळमेश्वर मध्ये भाजप नगराध्यक्ष सह बहुमताने विजयी…

काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा झटका

पारशीवणी नगर पंचायत निवडणूक निकाल

नगराध्यक्ष सुनीता प्रकाश डोमकी विजयी 🏆?

प्रभाग १ – योगिनी बावनकुळे, भाजप
प्रभाव २ – विक्रम बडवाईक – कपबशी
प्रभाग ३ – टिकाराम परतेती,सेना
प्रभाग ४ – दिपक शिवरकर, सेना
प्रभाग ५ – आशिष भड, काँगेस
प्रभाग ६ – सतीश धुरई , अपक्ष
प्रभाग ७ – सौरभ वाळके , सेना
प्रभाग ८ – रोशन पिंपळामुळे, सेना
प्रभाग ९ – अर्चना बडवाईक,,सेना
प्रभाग १० – देवानंद वाकोडे, अपक्ष
प्रभाग ११ – तुषार पाटिल, सेना
प्रभाग १२ – प्रभा कापसे , काँगेस
प्रभाग १३ – शुभांगी तरार , काँगेस
प्रभाग १४ – सलीम बाघाडे, काँगेस
प्रभाग १५ – बबिता बर्वे, काँगेस
प्रभाग १६ – प्रीती खुबाळकर
प्रभाग १७ – अर्चना तरार,सेना


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button