खेड आळंदी पुणे, दिनांक 23मार्च2023. संघटनेच्या कायदा समितीच्या अध्यक्षपदी उल्हास रोकडे
महाराष्ट्र : (आशोक कुंभार ) खेड आळंदी पुणे, दिनांक 23मार्च2023. संघटनेच्या कायदा समितीच्या अध्यक्षपदी उल्हास रोकडे सर यांची एक मेपासून संघटनेच्या वतीने राज्यभर बेमुदत शेतकरी संप अटळ, संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा, तामिळनाडू, मद्रास, उत्तराखंड, उत्तरांचल, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या सहा राज्यांमधून सुमारे दीडशे लिहून अधिक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, संघटनेचा विस्तार 21 राज्यांमध्ये, आज 23मार्च 23ला, संघटनेच्या वतीने निवृत्त शिक्षक, खेड तालुका विस्तार अधिकारी निवृत्त मा. श्री, पै. उल्ल्हास रोकडे, यांची आज संघटनेच्या अभ्यास समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नंदू पाटील लोखंडे, पुणे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष आमदार गुलाबराव पाटील लोखंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कर्पे, खेड तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, सदस्य दिलीप कर्पे, पुणे युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, संघटनेचे राष्ट्रीय सदस्य शामराव पवार, संघटनेचे सदस्य सुलतान भाई शेख, हभप किशोर महाराज, व शेतकरी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.