ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

अकरा मीटर उंचीचा लोह धातूचा ध्वजस्तंभ अर्थात धर्म ध्वजा


अकरा मीटर उंचीचा लोह धातूचा ध्वजस्तंभ अर्थात धर्म ध्वजा

“अंतर्मनात डोकावून पाहता । त्यासी दिसे श्रीनिष्णाई माता ॥

महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) पांगारे गावातील श्रीनिष्णाई देवीचेनवरात्रातील व यात्रेतील छबिन्याच्या पुढे हिलाळाचे मानकरी श्री राहुल पोटे यांनी स्वखर्चानेसुमारे अकरा मीटर उंचीचा लोह धातूचा ध्वजस्तंभ अर्थात धर्म ध्वजा फडकवण्यासाठी चा स्तंभ चौथर्यासहित सहित स्वखर्चानेश्री निष्णाई धारेवरील मंदिराच्या समोर उभा केला असून त्यावर नवीन वर्षात धर्म पताका फडकवण्याचा निश्चय केला आहे !श्री राहुल पोटे व परिवाराचे समस्त भाविकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन !!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button