जनरल नॉलेजशेत-शिवार

सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा


नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वरूपात मिळायला लागली आहे. अगदी शैक्षणिक क्षेत्रापासून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात सुद्धा नवनवीन डिजिटल स्वरूपात बदल आपल्याला दिसत आहेत. आता शेती संबंधित महत्त्वाचा असलेला सातबारा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून सातबारा कसा डाऊनलोड करायचा आहे पाहिले. आज आपण पाहूया की उमंग मोबाईल एप्लीकेशन वरून सातबारा कसा डाऊनलोड करायचा?



सात-बारा उतारे काढण्यासाठी शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये सर्व्हर डाउन अथवा गर्दी असल्यास सतत हेलपाटे मारावे लागतात. या अडचणीतून पर्यायी मार्ग निघाला आहे. आता डिजिटल स्वाक्षरीकृत सात-बारा उतारे मोबाईलवरूनही डाउनलोड करता येतील. त्यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ हे ॲप विकसित केले आहे. पोर्टलप्रमाणे पंधरा रुपयांत हा उतारा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

उमंग ॲप वरून सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील लींक वर क्लिक करा.

👇👇👇👇

सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा

 

मित्रांनो डिजिटल स्वाक्षरी असणारा सातबारा उतारा कसा डाऊनलोड करायचा आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पूर्वी नागरिकांना महाभुमीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागत असेल. त्यासोबतच महा-ई-सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत होता आता मात्र तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून थेट एप्लीकेशन वरून सातबारा डाऊनलोड करता येणार आहे.

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला तसेच महाभूमी संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आता केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 358 तालुक्यातील 44560 महसूल गावातील दोन कोटी सत्तावन्न लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी 99% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरी विकास उपयुक्त सातबारा उतारा महाभूमी संकेतस्थळाचा आता केंद्राच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशन वर उपलब्ध होणार आहे.

आता उमंग ॲप मधून ७/१२ डाऊनलोड करा फक्त १ मिनटात | How to Download 712 Online from Umang App? | Umang App Satbara Download | Umang App : आता मोबाईलवर डाऊनलोड करता येणार सातबारा उतारा, जाणून घ्या प्रक्रिया | उमंग अँप द्वारे 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा? | Download 7/12 | उमंग ॲपवरून सातबारा कसा डाऊनलोड करावा ?

उमंग ॲप वरून सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇

सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा

उमंग अ‍ॅप वरून सातबारा उतारा करा डाऊनलोड
यासाठी तुम्हाला उमंग हे अ‍ॅप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावं लागेल. अँड्रॉईड मोबाईल असणाऱ्यांसाठी गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन असणाऱ्यांसाठी अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपले अकाउंट तयार करावे लागेल.

अकाउंट तयार केल्यानंतर लॉग-इन करून तुम्हाला आपल्या खात्यावर पैसे भरावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा उतारा डाऊनलोड करता येईल.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button