Day: December 9, 2023
-
महत्वाचे
भाजपाला मतदान केल्यामुळे,मुस्लिम महिलेला मारहाण, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मध्य प्रदेशात एका मुस्लिम महिलेला भारतीय जनता पार्टीला वोट दिलं म्हणून मारहाण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी…
Read More » -
व्हिडिओ न्युज
Video: खोड काढली अन् चांगलीच जिरली! खवळलेल्या बैलाने उचलून आपटलं
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बैलाची विनाकारण खोड काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. सोशल…
Read More » -
राजकीय
पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर ओबीसी समाज आक्रमक,इंदापूर बंदचीही दिली हाक
इंदापुरात ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आले. काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी या…
Read More » -
व्हिडिओ न्युज
Video मांजर आणि शिंक यांचा काय संबंध?सिंहाच्या शिंकातून मांजराचा जन्म ?
मानवाला या जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जाते. याशिवाय इतर अनेक प्राणी या पृथ्वीवर राहतात. एक दोन पायांचा आहे की…
Read More » -
राजकीय
“ओबीसींचा भावी मुख्यमंत्री..” छगन भुजबळ यांच्या बॅनर्सची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा
पुणे : राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशात आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची इंदापूरला मोठी…
Read More » -
राजकीय
जरांगे हे अक्कलेने दिव्यांग झाले आहेत,त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं; छगन भुजबळ यांचं ओपन चॅलेंज
या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच…
Read More » -
क्राईम
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपयांची मागितली खंडणी अन तिच्यावर केला लैंगिक अत्याचार
सांगली : येथील एका डॉक्टर महिलेचा समाजमाध्यमांवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.…
Read More » -
मुंबई
मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!
मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ! मुंबई: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’…
Read More » -
क्राईम
खासदाराच्या घरात कपाटातून मिळाल्या २१० कोटीच्या नोटा, पैसे मोजताना मशीनच पडल्या बंद!
झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू चर्चेत आहेत. प्राप्तिकर विभागाने बुधवारी तीन राज्यांतील त्याच्या अर्धा डझन ठिकाणांवर छापे टाकले. प्राप्तिकर…
Read More » -
जनरल नॉलेज
मासिक पाळीच्या दिवसात घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांवर केंद्राने घातली बंदी
मुलींचं मासिक पाळीत पोट दुखतं. अशावेळी किंवा लहान मुलांना ताप आल्यावर तर कधी सांधेदुखीची समस्या असल्यावर एक औषधाची गोळी घेतली…
Read More »