महाराष्ट्र
-
आधी अनैसर्गिक संबंध नंतर किरकोळ वादातून तृतीय पंथीय मित्रासोबत भयानंक कांड
भीवडी: भिवंडी शहरातील लाहोटी कंपाउंड या कपडा मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या शुल्लक वादातून डोक्यात लादीचा प्रहार करून एका तृतीयपंथीय युवकाची…
Read More » -
बलात्काराचा दोषी आसाराम बापू याना जामीन मंजूर
सुरतमधील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वंयघोषित संत आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापू यांचे गेल्या दहा वर्षांपासून जामीन मिळवण्याचे…
Read More » -
किल्ले पन्हाळगडावर महाराष्ट्र दिनी तोफा धडाडल्या! असंख्य शिवभक्तांची स्वप्नपूर्ती
किल्ले पन्हाळगडावर गेले अनेक वर्ष नगरपालिकेच्या दारात असणाऱ्या तोफांना तोफगाड्यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे बाल शिवाजी, जिजाऊ, मावळे यांच्या उपस्थितीत…
Read More » -
सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय – राधाकृष्ण विखे-पाटील
शिर्डी : ‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या…
Read More » -
लालपरी’चा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प
मुंबई: एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची…
Read More » -
मुंबई, ठाण्याला पाणी पाजणाऱ्या भातसा धरणात अवघा ४३ टक्के पाणीसाठा
ठाणे : पावसाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकांना केंद्र व राज्य शासनाने पाणी राखून ठेवण्याचे सुचविले आहे. या संभाव्य…
Read More » -
११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे १,५५४ कोटी रुपये
मुंबई: पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी सहा हजार रुपये जमा होतात. मात्र एप्रिल २०१९ पासून सुरू…
Read More » -
महाराष्ट्र दिनी ‘रेडिओ मिरची’सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा नवा व्हिडीओ प्रदर्शित
महाराष्ट्र दिनी ‘रेडिओ मिरची’सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा नवा व्हिडीओ प्रदर्शित १ मे,…
Read More » -
हडपसरमधील सराफी पेढीतून १२४ तोळ्यांचे दागिने लंपास
पुणे: हडपसर भागातील एका प्रसिद्ध सराफी पेढीतून सुमारे ८० लाख रुपये किमतीचे १२४ तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…
Read More » -
वर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले केंद्रीय मंत्री पियुष गोयल
मुंबई:वर्सोवा कोळीवाड्यात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची वर्सोवाकरांची परंपरा आहे.आज वर्सोवा कोळीवाड्यामध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग,वाणिज्य आणि…
Read More »