भिमोदय बुध्द विहारात ग्रंथ समारोप कार्यक्रम आयोजित
भिमोदय बुध्द विहारात ग्रंथ समारोप कार्यक्रम आयोजित
आर्वी भिमोदय बुद्ध विहार दत्त वॉर्ड आर्वी येथे मिलिन्द प्रश्न वाचन ग्रंथ समारोप कार्यक्रम रमाई महिला मंडळ, गौतमी महिला बचत गट, भिमोदय बुद्ध विहार उपासक उपासिका दत्त वॉर्ड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान नारायण पाटील गुरुजी व कार्यक्रमांचे अध्यक्ष सह आचार्य सुधीर वानखेडे उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय धम्म जागृति युवा संघाचे अध्यक्ष ग्रंथपाल सुरेश भिवगडे, सहआचार्य पुरण सुर्यवंशी, प्रसाद गडलिंग, कु. करूणा दाभने, सारिपुत्र भगत, उपस्थित होते
याप्रसंगी मिलिन्द प्रश्न या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या भारती बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. वंदनगीत विनाताई मंगेश काळबांडे व नलिनी मनवरे यांनी सादर केले
विहारासाठी विविध वस्तूचे दान देणाऱ्या भारतीताई बनसोड, आशाबाई काळबांडे शिलाबाई काळबांडे शुभांगी बनसोड, बेबीबाई काळबांडे, लीलाबाई मोरे, वैशाली वाघमारे, आरती काळबांडे, बेबी मोरे, चाहांदे ताई, लीलाबाई वानखेडे, मनोरमा काळबांडे, विमल झाटे, रेखाताई नाखले, रमाबाई महिला मंडळ आदी यांचा सत्कार केला.
याप्रसंगी धम्मप्रचारक सुरेश भिवगडे यांनी बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नावर मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात सद् धम्म प्रचार केंद्राचे सहआचार्य सुधीर वानखेडे यांनी उपासकाचे दहा गुण यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सह आचार्य मधुकर सवाळे तर आभार कु. अनुष्का काळबांडे कु. आरती बनसोड यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता .शुभांगी ताई बनसोड भारती बनसोड शिलाबाई काळबांडे, बेबीबाई काळबांडे विमल झाटे, सुमनबाई काळबांडे सुरेखाबाई काळबांडे निळावंती कठाणे, मनोरमाबाई काळबांडे आशाबाई काळबांडे सुजाताबाई हेंडवे, वैशाली वाघमारे अरुणाबाई झाटे, जानकाबाई सोनटक्के कमलाबाई ढोणे ढोणे आरती काळबांडे संगीता पोहणे शुभांगी कठाने जिजाबाई वंजारी मयुरी काळबांडे मंदाबाई काळबांडे आदींनी सहकार्य केले
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !