क्राईम

आईने आपल्या 12 वर्षीय मुलाला विष पाजून स्वतःही विष घेतलं


अमरावती : आईने आपल्या 12 वर्षीय मुलाला विष पाजून स्वतःही विष घेतलं आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झालाय. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडलीये.

अमरावती शहरातील हमालपुरा येथे ही घटना घडलीये. योगिता वाघाडे वय ३४ वर्ष व अर्थव वाघाडे वय १२ वर्ष असं मृतक मायलेकांचे नाव आहे. पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यानंतर उदरनिर्वाहाच्या ओढातानीने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. गरिबीच्या परिस्थितीत मुलाचं संगोपन होत नसल्याने आईने मुलाला विष देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button