ताज्या बातम्या
सत्तेसाठी अनेकांनी विचाराशी फारकत घेतली : जयंत पाटील
सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. सत्तेसाठी काही करण्याचा नवा आदर्श निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. सत्तेसाठी काही करण्याचा नवा आदर्श निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
विचारांशी फारकत घेऊन सत्ता जवळ करण्याचे काम सुरु आहे. बीडमध्ये सर्वांनीच शरद पवार यांचे पोस्टर लावले. सर्वांनाच त्यांच्या आशिर्वादाची गरज असल्याचा टोला जयंत पाटील यांनी हाणला.
जयंत पाटलांची शेरोशायरी.नफरतों का असर देखो, जानवरों का बटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया, ये पेड, ये पत्ते, ये शाखें परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए.