बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी गुंतेगाव येथील पिढीताची भेट घेऊन केले सांत्वन
बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी गुंतेगाव येथील पिढीताची भेट घेऊन केले सांत्वन
बीड : (सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गुंतेगाव येथील पिढीताची बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी भेट घेऊन पिडीतांच्या तब्येतीची विचारपूस केली विचारपूस यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते रामेश्वर चांदणे.मराठवाडा संपर्क प्रमुख अशोकराव सोनवणे.बहुजन रमत परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन.बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख डॉ चंद्रशेखर गवळी.बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बप्पा धुरंधरे.बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका सरचिटणीस योगीराज साळवे.बहुजन रयत परिषदेचे गेवराई शहराध्यक्ष नवनाथ धुरंधरे.बहुजन रयत परिषदेचे बीड शहराध्यक्ष सुरेश लोंढे.बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका उपाध्यक्ष मधुकर दुतोडमल.बहुजन रयत परिषदेचे उमापूर येथील ज्येष्ठ नेते सर्जेराव अण्णा कापसे.माजी सभापती पंचायत समिती गेवराई शिवाजीराव कापसे.लक्ष्मण फलके.बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका कार्याध्यक्ष रवी कापसे.राजेद्र कापसे.विश्वनाथ कापसे.ईत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी करून व उमापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी भेट देऊन गुतेगाव येथील माझ्या कार्यकर्ते वर जो जीव घेणा मार्चला झालाय त्या आरोपींना कटोरा कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करावे असे आदेश बहुजन रयत परिषदेचे प्रातध्याक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी सांगितले व त्याच्याकडून आसे आश्वासन घेऊन आपण सहकार्य कराल यावेळी ते परत उमापूर येथून बीड कडे निघाले असताना बागपिपळगाव येथील मातंग समाजाच्या समाज मंदिराची पाहणी करण्यासाठी बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्राचे प्रांतध्याक्ष रमेश तात्या गालफाडे या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी करून येथील मातंग समाजातील कार्यकर्ते गांधीजी कांबळे.नदकुमार कांबळे.दादा सुतार.रामचद्र सुतार . यांच्याशी सविस्तर अशी चर्चा या मातंग समाजाच्या समाज मंदिराचे काम लवकरच मार्गी लावण्यासाठी मी माझ्या कार्यकर्ते यांना सूचना दिल्या आहेत आपण आता स्वतः बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे तरी यापुढे महाराष्ट्रात कोठेही कसेही काहीही अडचण आली तर मला आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी फोन करून मला माहिती दिल्यानंतर माझे कार्यकर्ते ज्याठिकाणी घटना घडली तेथे जाऊन स्वतः पाहणी करून पुढील उपाययोजना करण्यात सहकार्य करतील असे मी माझ्या कार्यकर्तेना सक्तीचे आदेश दिले आहेत