ग्रामीण रुग्णालय सासवड येथे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक डॉक्टर श्रीनिवास कोलोड यांची नेमणूक
सासवड : ग्रामीण रुग्णालय सासवड येथे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक यांची नेमणूक डॉक्टर श्रीनिवास कोलोड वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक ग्रामीण रुग्णालय सासवड त्यांची सासवड रुग्णालयामध्ये नेमणूक झालेली आहे यापूर्वी ते ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे त्या रुग्णालयामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा केलेली आहे असे सक्षम अधिकारी रुग्णालयामध्ये असल्यामुळे कामाचा हलगजरीपणा होऊ शकत नाही वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे मंजूर भरलेली रिक्त पदांची माहिती माहे एप्रिल 2023 संवर्गाचे नाव मंजूर पदे भरलेली पदे आणि रिक्त पदे एक वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक मंजूर पदे एक भरलेली पदे एक रिक्त पदे झिरो वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन मंजूर पदे तीन भरलेली पदे तीन रिक्त पदे झिरो अधिपरिचारिका मंजूर पदे सात भरलेली पदे सात रिक्त पदे झिरो प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंजूर पदे एक भरलेली पदे एक रिक्त पदे झिरो प्रयोगशाळा सहाय्यक मंजूर पद एक भरलेलं पद एक रिक्त पद झिरो औषध निर्माता मंजूर पद दोन भरलेली पदे दोन रिक्त पद झिरो कनिष्ठ लिपिक मंजूर पद दोन भरलेली पदे दोन रिक्त पद झिरो सहाय्यक अधीक्षक मंजूर पद एक भरलेले पद एक रिक्त पद झिरो क्ष किरण तंत्रज्ञ मंजूर पद एक भरलेलं पद एक रिक्त पद झिरो वाहन चालक मंजूर पद एक भरलेलं पद एक रिक्त पद झिरो शिपाई मंजूर पद एक भरलेलं पद एक रिक्त पद झिरो कक्ष सेवक मंजूर पदे चार भरलेली पदे तीन रिक्त पद एक सफाईगार मंजूर पद दोन भरलेली पदे दोन रिक्त पद झिरो इतर पदे एक दंतशल्य चिकित्सा अधिकारी मंजूर पद एक भरलेलं पद एक रिक्त पद झिरो दोन दंतचिकित्सक सहाय्यक मंजूर पद एक भरलेलं पद झिरो रिक्त पद एक तीन नेत्र चिकित्सक अधिकारी मंजूर पद दोन भरलेली पद दोन रिक्त झिरो एकूण पदे मंजूर पदे 31 भरलेली पदे 29 रिक्त पदे दोन अशी पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ग्रामीण रुग्णालयाची कर्मचाऱ्यांची माहिती आहे आता आलेल्या नवीन अधीक्षकांनी अशी माहिती दिली आम्ही येणाऱ्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयातील आजारी रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करू अशी माहिती डॉक्टर श्रीनिवास कोलोड वैद्यकीय अधिकारी वर्ग एक ग्रामीण रुग्णालय सासवड यांनी दिली