सासवड ग्रामीण रूगणालयाची दुरावस्था
सासवड : तालुकयाचे ठीकाणी ग्रामीण रुग्णालय हे एखाद्या खाजगी अत्याधुनिक रुग्णालय असावे.सासवड ग्रामीण रूगणालयाची दुरावस्था व होणारया उपचाराची यंत्रणा धुळ खात.व आपुरा व जाणकार अनुभवी कमॅचारी संख्या व वैद्यकीय शल्य चिकित्सक पतयेक योगावरील कमी व उपचारा नंतर ऑषध गोळ्यांचा तुटवडा व अॅडमीट दरम्यान जागा व इमारत आडचणी आशया आनेक कारणांनी सासवड ग्रामीण रूगणालयाची दुरावस्था
सासवड व पुरंदर तालुकया साठी
दोन दोन आमदार असुन देखील गोर गरीब व गरजू लोकां न साठी सुविधा व उपचार अधुरे तालुकयाचे ठीकाण असल्याने खोडो पाडी उपचार दरम्यान ऐणारे व डाॅकटर तपासणी नंतर अॅडमीट करणारे डाॅकटर च जर उपचार करत नसतील व पेशंनट जर ससुन हाॅसपीटल पुणे इथे रेफर करत आसतील तर ग्रामीण रूगणालय याचा ऊपयोग काय
ग्रामीण रुग्णालय येथे तज्ञय डाॅकटर व नरशींनग सटाॅफ व कनिष्ठ लिपिक कामगार साहीत्य ऑषध उपचार अत्याधुनिक साधने या लागणार्या सुविधा शासनाने ऊपलब्ध करून द्यावीत
कोण कोणते उपचार केले गेले पाहीजेत ते वाचा
1) किरकोळ उपचार साथीचे रोग सवॅ
2) गंभीर आजार उपचार
3) अपघातातील रूग्णांना उपचार ऑपरेशन ऑषध उपचार
4) डिलीव्हरी सीझर लेडीज पशन समस्या
5) डायाबिटीस,रूदयवीकार आरधाॅग वायू आटॅक वरील बाय पास सर्जरी
6) मणकयावरील व गुडघे सधयारोपन हाडांचा मणकयाचे पाठीचे भागावरील उपचार
7) अतिदक्षता वीभाग उपचार पेशंनट खटांची संख्या ऑकसीजन वहेलंटीलीटल
या सवॅ उपचार व कमॅचारी तज्ञय डाॅकटर व नवीन जागा ऊपलब्ध करून शासनाने सुसज्ज इमारत ऊभी करून पुरंधर तालुक्यात आतीभवय सुंदर गामीण रूगणालयाची मागणी दोन्ही आमदारांनी आरोग्य मंत्री मुखयमंत्री व ऊप मुखयमंत्री यांचे कडून सातत्याने पाठपुरावा करावा.व गोरगरीब जनते साठी पयॅतन सवॅ बातम्या ना ही माहीती प्रसारित करावी चॅनल माधयमान बातमी द्यावी.