ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली


महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे दिवसभरातले कार्यक्रम रद्द कऱण्यात आले आहेत. संध्याकाळी ४.३० वाजता आनंदाचा शिधा वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमांतून सहभागी होतील.

अधिक माहिती अपडेट चालू आहे…

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button