रामनवमी निमीत्त हरिभक्त परायण श्री अण्णासाहेब मारुती राणे उर्फ तात्या यांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा
पुणे : ( आशोक कुंभार ) रामनवमी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जे भक्त मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांची पूर्ण भक्तिभावाने व नियमाने पूजा करतात त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते.
रामनवमी निमीत्त हरिभक्त परायण श्री अण्णासाहेब मारुती राणे उर्फ तात्या यांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्त, समारंभ गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी जवळ अर्जुन येथे आयोजित केला , आठ ते नऊ सत्यनारायण महापूजा सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायण सुभाष महाराज जाधव निरा यांचे कीर्तन झाले हा कार्यक्रम जेजुरी येथील जवळ अर्जुन येथे अतिशय उत्साहात पार पडला
पुरंदरच्या कुशीत बसलेले पांगर गाव या गावांमध्ये आज रामनवमीनिमित्त भगवान महाराज आळंदीकर यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे किर्तन महोत्सव सर्व गावकरी रामनवमीचा रामनामाचा आनंद घेत आहेत