ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड किसन देवराव दुधाळ यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन..


 

बीड किसन देवराव दुधाळ यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन..

 

 

बीड : बीड सावता माळी चैक येथील रहिवासी किसन देवराव दुधाळ यांचे शुक्रवार12 डिसेंबर रोजी राहत्या घरी रात्री 6:30 वाजता प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन झाले

त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज शुक्रवार 12 डिसेंबर रोजीरात्री 9.30 वाजता अमरधाम स्मशानभूमी येथे होईल.!

 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा बाळू दुधाळ, नितीन दुधाळ सुन प्रियंका दुधाळ, शितल दुधाळ व नातवंडे असा मोठा परिवार आहे, लोकशाही न्युज
परीवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे !
भावपूर्ण श्रद्धांजली,,

 

किसन देवराव दुधाळ यांच्या अचानक जाण्याने बीड सावता माळी चैक परिसरात शोककळा पसरली आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button