ताज्या बातम्याबीडमहत्वाचेराजकीय
बीड : प्रभाग क्रमाक १८ मध्ये कमळ फुलणार,श्री. नवनाथ बाजीराव कातखडे व सौ. पूजा कैलास रणखांब यांच्या हाती विजय पताका निश्चित!

बीड : प्रभाग क्रमाक १८ मध्ये कमळ फुलणार,श्री. नवनाथ बाजीराव कातखडे व सौ. पूजा कैलास रणखांब यांच्या हाती विजय पताका निश्चित!
बीड : बीड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून प्रभाग क्रमांक १८ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्री. नवनाथ बाजीराव कातखडे व सौ. पूजा कैलास रणखांब यांच्या प्रचाराला योग्य गती मिळली असुन त्यांचा विजय निश्चित झाल्याचे प्रभागातून बोलले जात आहे
राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे,
यामुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये मोठी राजकीय गर्दी आणि उत्साहपूर्ण वातावरण पहायला मिळणार आहे.
Dhirendra Shastri in Aap Ki Adalat: Baba Bageshwar का सबसे लोकप्रिय इंटरव्यू | Rajat Sharma