क्राईममहाराष्ट्रमुंबई
धक्कादायक घटना,एका 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब चालकाने अत्याचार

मुंबई ः मुंबईतील दादर शहरातमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणांतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुंटुबिय त्याच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्याने ती त्यांच्या शेजार्याकडे काही दिवस थांबली होती. मात्र मुलगी कोणा काही न सागंता बाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने तिला बोलण्याच्या नादात तिला तेथून घेऊन गेला, दादर पोलिसांनी ही माहिती दिली.