ताज्या बातम्या
“मुलींना लखपती करणार ते खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.