शेत-शिवार

पशुपालकांना आणि शेतकर्‍यांना त्यांच्या स्वत:च्या जमिनीवर शेड बांधण्यासाठी सरकारकडून 80,000 रुपयांची आर्थिक मदत


सर्व पशुपालकांना या योजनेत अर्ज करून अनेक फायदे मिळू शकतील, ज्याच्या मदतीने ते त्यांच्या जनावरांची चांगली काळजी घेऊ शकतील. मनरेगा पशुशेड अंतर्गत, सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खाजगी जमिनीवर जनावरांचे शेड उभारण्यासाठी आर्थिक लाभ दिला जाईल, कारण असे अनेक पशुपालक आहेत जे आर्थिक अडचणींमुळे त्यांची जनावरे चांगल्या प्रकारे राखू शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांना पाळावी लागते. जनावरांपासून जास्त नफा मिळत नाही.



गोठा योजनेचे उद्दिष्ट
पशुशेड pashsavardhan yojana online form योजना 2023 लागू करा केंद्र सरकारची पशुशेड pashusavardhan yojana 2023 योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश अशा पशुपालकांना आणि वास्तविक जीवनात पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. पशु शेड योजनेंतर्गत पशुपालकांना आणि शेतकर्‍यांना त्यांच्या स्वत:च्या जमिनीवर शेड बांधण्यासाठी सरकारकडून 80,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. जेणेकरून पशुपालकांना ही रक्कम मिळेल.pahu vibhag त्यामुळे त्यांचे वय वाढणार आहे. आणि त्यांचे राहणीमानही सुधारते. यासोबतच देशात पशुपालनालाही चालना मिळणार आहे.

योजनेत समाविष्ट असलेल्या प्राण्यांची नावे

गाय,म्हैस,शेळी,कोंबडी

शासन गाय म्हशी आणि शेळ्या योजना 📢
कुक्कुट पालन शेड उभारणी अनुदान योजना Poultry farm shed anudan
जर शेतकऱ्यांना 100 पक्षी साठी शेड उभरायचं असेल तर त्याना ह्या शेड उभारणी साठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत 49760एवढे अनुदान दिले जाईल.. आणि जर शेतकऱ्यांना 150 पक्षा पेक्षाही जास्त शेड उभारणी करायची असेल तर त्याना शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत 1 लाख च्या आसपास अनुदान भेटेल (शेड रिपोर्ट बघून )Poultry farm shed anudan
जर तुमच्या कडे पक्षी नसेल तर तुम्हला या अनुदान चा लाभ घेता येतो परंतु तुम्हला शेड बांधकाम पूर्ण झाले वर त्या मध्ये पक्षी खरेदी करून कुक्कुट पालन करणे बंधनकारक राहील. त्या साठी तुम्हला तुम्हला 100 बॉण्ड वर असे नमूद करून त्या वर 2 जमीन असल्याला शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेड ची मागणी करावी..त्या नंतर तुम्हला या योजनेचा लाभ भेटू शकतो

शेतकऱ्यांनो मोफत maha dbt चे खाते बनून घ्या घर बसले आणि अर्ज करा वेगवेगळ्या योजना साठी घारबसल्या?
गाय म्हशी शेड अनुदान योजना
या योजनेचा लाभ घेणे साठी तुमच्या कडे जाणवरे असणे गरजेचे आहे. त्या साठी तुमच्या कमीत कमी 6 जाणवरे असणे गरजेचे आहे.तरच तुम्हला या योजनेचा लाभ घेता येतो..
शासन नियमानुसार तुमच्या कडे जास्तीत जास्त 18 जाणवरे साठीच शेड उभारणी तुम्ही मागणी करू शकता
शेळीपालन शेड उभारणी अनुदान
Sheli palan shed yojana
योजने मध्ये तुम्हला जास्तीत जास्त 30 शेळ्या साठी शेड मागणी करू शकता, ह्या योजने अंतर्गत पूर्ण 100% अनुदान दिले जाते, आणि ह्या योजनेचे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत दिले जाते. सर्व माहिती सविस्तर खाली वाचावीSheli palan shed yojana

अनुदान चा लाभ घेणे साठी कोण कोणते कागदपत्रे लागलं.

1. मुख्य योजना अंतर्गत येणारे वेगवेगळ्या योजना त्या साठी तुम्हला ज्याचा लाभ घायचा आहे.. त्या साठी स्वतंत्र अर्ज करावा लागलं
2. तुम्ही जो शेड प्रकार निवडला आहे. त्या साठी तुम्हला जे शासन नियमानुसार कागदपत्रे दिले आहे. ते सादर करावे लागलं
3. तुमच्या कडे जर जमीन असेल तर हो हा पर्याय निवडा आणि 7/12केव्हा 8अ जोडा
4.या सोबत राहावासी प्रमाणपत्र जोडा ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही येता त्याचे नाव भरा. ज्या शेड योजने साठी तुम्ही अर्ज केला त्याही निवडा (तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत )
5.तुमच्या घरातील सर्व 18 वर्ष पूर्ण असल्याला वक्ती माहिती अर्जा मध्ये भरा. आणि एकूण किती लोक तुमच्या घरात राहतात ह्यची संख्या भरा.
6. त्या नंतर स्वयंघोषणा पत्र लिहून त्या वर सही व अंगठा लावून अर्ज पूर्ण करा
7. सोबत जर तुमच्या कडे मनरेगा जॉब कार्ड,7/12 व 8-अ जोडा
8. या नंतर तुम्हला ग्रामपंचायत कडून ठराव घयावा लागलं त्याचे वर ग्रामसेवक व सरपंच ह्यचे सही व शिक्के असावे.. वर ज्या शेड साठी तुम्ही मागणी केली आहे त्याचे साठी तुमची निवड करावी या साठी सरपंच ह्यचा कडून शिपारस घायवी.
10.जर तुम्ही महात्मा गांधी रोजगारहमी योजना अंतर्गत नोंदणीकृत असला तर तुम्हला ह्यचा लाभ जरूर भेटेल
11. जर तुमच्या मनरेगा नसेल तर त्यासाठी तुम्हला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागलं..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button