ताज्या बातम्या

संतोष भोसले यांची शिव आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा संघटक पदी निवड


आमचे सहकारी मित्र,भोसलेवाडी गावचे सुपुत्र,स्वाभिमानी नेतृत्व

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरंदर तालुका समन्वयक कट्टर शिवसैनिक,पक्ष बांधणी मध्ये मोलाची भूमिका पार पाडणारे सर्वांशी समन्वय साधत जास्तीत जास्त पक्ष सदस्य नोंदणी फॉर्म वाड्या वस्त्यांवर जावून भरून घेणारे निष्ठावंत शिवसैनिक एड
श्री संतोष भोसले यांची शिव आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा संघटक
पदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा…

शिवसेना भवन,डेक्कन,पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे शिवआरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष श्री ठाणेकर साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना पुण्य नगरीचे नगरसेवक श्री बाळासाहेब ओसवाल, सोशल मीडिया सचिनभाऊ जोगदंड,श्री राजेंद्र धोत्रे सासवड शहर उपप्रमुख,श्री दिपक दळवी यूवा सेना पुरंदर उपप्रमुख,श्री गजानन बगाडे आणि बिबवेवाडी येथील सर्व शिवसैनिक उपस्थित होते..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button