ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन प्रशासन झोपेत
आम आदमी पार्टी पुणे अध्यक्ष श्री राजेंद्र गोविंद साळवे प्रभाग क्रमांक 22 पुणे मनपा मुक्काम पोस्ट मांजरी बुद्रुक मांजराई नगर तालुका हवेली जिल्हा पुणे दिनांक 13 6 2023 प्रति माननीय जिल्हाधिकारी सो जिल्हाधिकारी कार्यालय पुणे विषय मांजरी बुद्रुक मधील महार वतन जागा बोगस फेरफार रद्द करने का मी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करणे बाबत बेमुदत धरणे आंदोलन वतनदार प्रकाश हिरामण भोसले निलेश सुरेश भोसले विशाल देवराम भोसले सोनबा अनंता रणपिसे दिनांक नऊ सहा 2023 पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन मूळ महार वतनदारांनी चालू केलेली आहे यांची कुठलीही दखल नऊ दिवस झाले तरी अजून घेतलेली नाही अशी माहिती राजेंद्र गोविंद साळवी अध्यक्ष आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक 22 पुणे यांनी दिलेली आहे