क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
नवी दिल्ली; रिलायन्स उद्योगसमुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्याबरोबरच उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.